Facebook Instagram Ads Complete कोर्स – मराठी
By growvisions21
Categories: Digital Marketing
About Course
आजच्या डिजिटल दुनियेत फक्त बिझनेस असणं पुरेसं नाही…
ऑनलाइन दिसणं आणि विक्री करणं महत्त्वाचं आहे!
हा कोर्स खास त्यांच्यासाठी आहे:
Instagram, Facebook वापरतात पण growth होत नाही
Ads Run करायचंय पण समजत नाही
Online earning सुरू करायचंय
या कोर्समध्ये तुम्हाला Basic ते Advanced सगळं शिकवणार आहोत –
तेही अगदी सोप्या आणि practical पद्धतीने
तुम्ही शकाल:
- स्वतःचा brand build करायला
- Clients साठी काम करायला
- Social Media वापरून पैसे कमवायला
हा फक्त course नाही
हा तुमचा digital earning सुरू करण्याचा मार्ग आहे!
What Will You Learn?
- Social Media Basics
- Account Setup & Branding
- Content Strategy
- Canva Designing
- Instagram Growth
- Facebook Marketing
- Meta Ads (Paid Marketing)
- Lead Generation
- Video Editing
- Analytics & Growth
- या कोर्समधून पैसे कसे कमवू शकता?
- Freelancing सुरू करा
- Social Media Manager बना
- Paid Ads Service द्या
- स्वतःचा Business Grow करा
- Content Creation
- Agency सुरू करा
Course Content
How to Create and Optimize Facebook Business Page
आजच्या digital दुनियेत Facebook Business Page हा प्रत्येक बिझनेससाठी खूप powerful tool आहे.
पण फक्त Page create करून काही फायदा होत नाही.
म्हणूनच हा कोर्स खास तयार केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला
Facebook Business Page कसा create करायचा आणि त्याला professional पद्धतीने optimize करून customers कसे मिळवायचे हे step-by-step शिकवणार आहोत.
✔️ Facebook Business Page step-by-step तयार करणे
✔️ Professional setup (Logo, Cover, Bio, Details)
✔️ Page optimization (SEO, keywords, settings)
✔️ Call-to-Action (CTA) button योग्य प्रकारे सेट करणे
✔️ Page ला attractive आणि trustable बनवणे
✔️ Content strategy तयार करणे (Post, Images, Videos)
✔️ Reach आणि engagement कसे वाढवायचे
✔️ Facebook Page वरून leads आणि customers कसे मिळवायचे
-
Create Facebook Business Page
14:08 -
How To Posting and Optimize Facebook Business Page
05:28
Facebook Ads Campaign Optimization
आजच्या डिजिटल मार्केटिंगमध्ये Facebook Ads हे business growth साठी सर्वात powerful tool आहे, पण फक्त ads चालवणं पुरेसं नसतं… त्यांना योग्य पद्धतीने optimize करणं खूप महत्त्वाचं असतं. या कोर्समध्ये तुम्हाला Facebook Ads Campaign कसे optimize करायचे, कमी budget मध्ये जास्तीत जास्त result कसे मिळवायचे आणि योग्य audience ला target करून leads व sales कसे वाढवायचे हे step-by-step आणि practical पद्धतीने शिकायला मिळेल. तुम्ही ad creatives, targeting, budget planning, A/B testing, campaign scaling आणि performance analysis यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी सखोल समजून घ्याल.
तसेच Facebook insights आणि data वापरून ads performance कसा improve करायचा आणि ROI कसा वाढवायचा हे देखील शिकाल. हा कोर्स beginners पासून advanced learners पर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या business साठी किंवा clients साठी profitable ads run करण्यास सक्षम बनवेल.
-
Create Facebook Ad Account
10:28 -
Lesson 1
15:57 -
Lesson 2
04:57 -
Lesson 3
12:18 -
Lesson 4
04:03 -
Lesson 5
12:48 -
Lesson 6
12:48 -
Lesson 7
14:54 -
Lesson 8
00:42
Student Ratings & Reviews
No Review Yet