CapCut Pro Video Editing Course (मराठीत)
About Course
आजच्या digital युगात video content हे सर्वात powerful माध्यम बनले आहे. खास करून Instagram Reels, YouTube Shorts आणि social media साठी. जर तुम्हाला professional video editing शिकायची असेल आणि आकर्षक, viral videos तयार करायचे असतील, तर हा CapCut Video Editing Course तुमच्यासाठी योग्य आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला CapCut app चा वापर करून zero पासून advanced level पर्यंत video editing step-by-step शिकवले जाईल. Basic editing tools पासून सुरू करून trimming, cutting, transitions, filters, effects, text animation, subtitles, background music आणि sound effects यांचा योग्य वापर कसा करायचा हे तुम्हाला practical पद्धतीने समजेल.
तसेच trending reels editing style, cinematic video editing, velocity edits आणि professional looking videos तयार करण्याच्या techniques देखील शिकवल्या जातील. या कोर्समध्ये तुम्हाला mobile वरूनच high-quality videos कसे तयार करायचे, content आकर्षक कसे बनवायचे आणि social media साठी optimize कसे करायचे हेही शिकायला मिळेल.
हा कोर्स पूर्णपणे मराठीत आणि सोप्या भाषेत तयार केलेला असल्यामुळे beginners पासून advanced users पर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. या कोर्सनंतर तुम्ही तुमचे स्वतःचे videos confidently edit करू शकता, social media content create करू शकता आणि freelancing किंवा client projects घेऊन earning सुरू करू शकता.